*माणसा माणूस हो*                                                      काल दि.१६ फेब्रुवारी २०१८ रोजी श्री कुलस्वामिनी विद्यालय, तुळजापूर येथे शिक्षण प्रसारक मंडळ , अणदुरचे संस्थापक सचिव *मा.ना.श्री आलुरे गुरूजी* यांच्या उपस्थितीत इ.१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.                                              *याप्रसंगी गुरूजींनी जातपात, धर्म ,यापलिकडे माणूस म्हणून जगा असे मौलिक मार्गदर्शन केले . तसेच सत्य आचरण करा, आई वडिल, शिक्षक यांना विसरू नका, त्यांचा सन्मान ,आदर करा असा सल्ला दिला . जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन करा , परीक्षेत कोणत्याही वाम मार्गाचा अवलंब करू नका असे विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले*. इ. १० वीच्या कु.हिंदवी जाधव, कु. प्रतिक्षा जगदाळे, अदित्य बगाडे तर इ. १२ वीचा विद्यार्थी व्हरकट आदि  विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली .   *श्री कुलस्वामिनी विद्यालय, तुळजापूर या शाळेचे फेसबुक पेज*👇👇👇👇👇👇👇👇https://www.facebook.com/Rameshjadhav1977/

No comments:

Post a Comment